suvichar

आता 24 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी

Webdunia
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (10:37 IST)
राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी २४  नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे. याआधी १८ नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. चलनातून ५००  आणि १०००  रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टोलनाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments