Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुजरात भीषण अपघात: कच्छच्या आखातात दोन मोठी जहाजे आदळली,..

Webdunia
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (16:44 IST)
ANI
कच्छच्या खाडीत शुक्रवारी रात्री दोन जहाजांची टक्कर झाली. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने शनिवारी ही माहिती दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच या कालावधीत तेलाची गळती झाल्याचे वृत्त नाही. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबरच्या रात्री कच्छच्या खाडीत एमव्ही एव्हिएटर आणि अटलांटिक ग्रेस यांच्यात टक्कर झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय तटरक्षक दल आणि प्रदूषण नियंत्रण बोट घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments