Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोण आहे देवप्रकाश मधुकर? हाथरस प्रकरणात अटक करण्यात आली आहे

Webdunia
शनिवार, 6 जुलै 2024 (14:05 IST)
हाथरस चेंगराचेंगरीत मुख्य आरोपी आणि भोळे बाबाचे मुख्य सेवा दार देवप्रकाश मधुकर ला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. भोले बाबाच्या सत्संग मध्ये चेंगराचेंगरी नंतर मधुकर फरार होता. या घटनेमध्ये 121 जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
भोले बाबा 2 जुलै सत्संगचा मुख्य सेवादार मधुकर पोलीस व्दारा नोंदविण्यात आलेल्या प्राथमिक केस मध्ये एकमात्र आरोपी आहे. या घटने नंतर फरार असलेला मधुकर वर पोलिसांनी एक लाख रुपये बक्षिसाची घोषणा केली होती. मधुकरला शनिवारी हाथरस न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे. 
 
कोण आहे देवप्रकाश मधुकर? 
मधुकर एटा जिल्ह्यामध्ये कनिष्ठ अभियंता रूपात करत होता. सांगितले जाते आहे की, देव प्रकाशच्या नावाने भोले बाबाच्या सत्संगची अनुमती काढण्यात आली होती. याकरिता पोलिसांनी त्याला मुख्य आरोपी बनवले आहे. 
 
सिकंदरा राऊ परिसरात दमादपूरा येथे राहणारा मधुकर भोले बाबाचा कट्टर अनुयायी होता. पहिले हा एटा मध्ये राहत होता. पण गेल्या दहा वर्षांपासून तो हाथरस मध्ये राहत होता. पण हाथरस चेंगराचेंगरीत मधुकराला मुख्य आरोपी बनवल्यामुळे अनेक लोक नाराज झाले आहे. 
 
तसेच एक कायदयाचा विद्यार्थीचे म्हणणे आहे की, मधुकरला मुख्य आरोपी म्हणून या प्रकरणात फसवले जाते आहे. जेव्हा की, बाबा वाचले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments