Dharma Sangrah

यूपीची स्थिती काश्मीरसारखी: योगी

Webdunia
गाझियाबाद- उत्तर प्रदेशाचा पश्चिमेकडील भाग व काश्मीरमध्ये 1990 मध्ये उद्धवलेली स्थिती ही एकसारखी असल्याचे खळबळजनक वक्तव्य भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. काश्मिर पंडितांना ज्या पद्धतीने काश्मीर सोडणे भाग पडले तसाच प्रकार यूपीमध्ये सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 
आदित्यनाथ म्हणाले, कैराणसह लगतच्या जिल्ह्यांत अराजकतेचे वातावरण असून येथील हिंदू कुटुंबे स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील गुन्ह्यांत मोठी वाढ झाली असून सर्वत्र गुंडगिरी माफियाचे साम्राज्य पसरले आहे. राज्याची सुरक्षा पणाला लावत राज्य सरकार कधीपर्यंत मताचे राजकरण करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments