Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुलच्या मुळातच खोट आहे, भाजपचा मोठा हल्ला

Webdunia
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (12:37 IST)
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानाची निंदा करत म्हटले की दलाली राहुल गांधीच्या डोक्यात भरलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी यांनी गुरुवारी म्हटले होते की नरेंद्र मोदी जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे.  
 
पाकिस्तानातील परिस्थितीचा विश्लेषण केलं असत तर तुम्हाला पुरावे मागण्याची गरज पडली नसती - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
भाजप आणि देशाला सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईक्सचा अभिमान आहे - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
आमच सरकार दृढ राजकीय इच्छाशक्तीसह सैन्याच्या मागे ठामपणे उभे आहे - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
मौत के सौदागर या शब्दप्रयोगानंतर गुजरातमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
राहुल गांधींच्या वक्तव्यातून त्यांची मानसिकता दिसते, त्यांनी जवानांचा अपमान केला - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
दलाली शब्द काँग्रेसमध्ये भिनलाय - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
राहुल गांधींचा शब्दप्रयोग हा सैन्याच्या शौर्यचा अपमान - - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
अमित शहांची सर्जिकल स्ट्राईक्सचे पुरावे मागणा-या अरविंद केजरीवालांवर टीका.
सर्जिकल स्ट्राईक्सबद्दल शंका घेऊन, काहीजणांनी शहीदांचा, सैन्याचा अपमान केला- अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
सर्जिकल स्ट्राईक्सबद्दल शंका निर्माण केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी चांगले काम करुन शंका दूर केली - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
सर्जिकल स्ट्राइकनंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी चांगले काम केले, त्यामुळे सैन्याचे मनोधैर्य वाढले असून, लोकांमध्ये विश्वास निर्माण केला - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

पुढील लेख
Show comments