Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीनगरमध्ये दोन हल्ल्यात तीन पोलीस शहीद

Webdunia
श्रीनगर- सतत धुमसणार्‍या जम्मू-काश्मीरची राजधानी असलेले श्रीनगर दोन दहशतवादी हल्लंनी हादरले असून त्यात तीन पोलीस शहीद झाले आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनने या हल्लंची जबाबदारी स्वीकारली आहे.
 
श्रीनगरच्या जादीबलमध्ये हल्ला झाला. दहशतवाद्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनवर केलेल्या गोळीबारात सहायक पोलीस उपनिरीक्षक नजीर अहमद आणि कॉन्स्टेबल बशीर अहमद शहीद झाले. त्याशिवाय, जादीबलमधील मिल स्टॉपवर दहशतवाद्यांनी दोन पोलिसांना जवळून गोळी झाडल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. ते दोघेही गंभीर जखमी आहेत.
 
जादीबलमधील या हल्लने खळबळ उडाली असतानाच, दहशतवाद्यांनी टेंगपोरा भागातील सीआरपीएङ्खच्या तळावर हल्ला केला. तिथल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. त्याच्याकडची रायङ्खल घेऊन दहशतवाद्यांनी पलायन केले आहे.

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुढील लेख
Show comments