Durga ashtami 2022: शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी यंदा 3 ऑक्टोबर 2022 सोमवार रोजी आहे. या दिवशी अनेक घरांमध्ये व्रताचे पारणं होतं. यापूर्वी पूजा आणि हवन केलं जातं. जर आपल्या येथेही पूजन-हवन याची परंपरा असेल तर जाणून घ्या शुभ मुहूर्त-
महाष्टमी पूजा आणि हवन शुभ मुहूर्त | Maha ashtami 2022 shubh muhurat: