Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसस जेनफोन मॅक्स M1आणि जेनफोन लाइट L1लॉन्च झाले, 1500 रुपयांपर्यंत सवलत

Webdunia
रविवार, 21 ऑक्टोबर 2018 (00:34 IST)
बुधवारी इलेक्ट्रॉनिक कंपनी एससने भारतात दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले - जेनफोन मॅक्स M1आणि जेनफोन लाइट L1.यात जेनफोन मॅक्स M1प्रिमियम फोन आहे, ज्यामध्ये सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरशिवाय फेस अनलॉक वैशिष्ट्य प्रदान केले आहे. जेव्हाकी जेनफोन लाइट L1मध्ये फक्त फेस अनलॉक वैशिष्ट्य प्रदान केले आहे. 
 
1,500 रुपये पर्यंत सवलत
 
1. हे दोन्ही बजेट फोन आहेत आणि फेस्टिव सीझनकडे पाहता कंपनी सुरुवातीला 1500 रुपयांपर्यंत सवलत देत आहे.
2. जेनफोन मॅक्स M1ची किंमत 8,999 रुपये आहे, परंतु फेस्टिव सीझनमध्ये कंपनी 7,499 रुपये किमतीत याची विक्री करणार आहे.
3. जेनफोन लाइट L1ची किंमत 6,999 रुपये आहे, जी 5,999 रुपयाची परिचयात्मक किंमत म्हणून विकली जाईल.
 
विशिष्टता
              
जेनफोन मॅक्स M1
डिस्प्ले               5.45 इंच         
प्रोसेसर              स्नैपड्रैगन 430   
रॅम                    3 जीबी         
स्टोरेज               32 जीबी         
फ्रंट कॅमेरा         8 मेगापिक्सल          
रियर कॅमेरा       13 मेगापिक्सल
बॅटरी                  4000mAh     
सिक्योरिटी        फेस अनलॉक/ 
फिंगरप्रिंट सेंसर  फेस अनलॉक
 
जेनफोन लाइट L1
डिस्प्ले 5.45 इंच
प्रोसेसर स्नैपड्रैगन 430
रॅम                   2 जीबी
स्टोरेज 16 जीबी
फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल
रियर कॅमेरा 13 मेगापिक्सल
बॅटरी 3000mAh

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments