rashifal-2026

बीएसएनएलची ‘व्हॅल्यू फॉर मनी’ ऑफर

Webdunia
बीएसएनएलने पोस्टपेड ग्राहकांना 1 जुलैपासून 6 पट डेटा देणं सुरु केलं आहे. प्रीपेड ग्राहकांसाठी चांगल्या ऑफर्स आणल्यानंतर पोस्टपेड ग्राहकांसाठीही ही नवी ऑफर आणली आहे. बीएसएनएलच्या कोणत्याही डेटा प्लॅनवर 6 पट डेटा मिळेल, असं बीएसएनएलने सांगितलं.
 
डेटा प्लॅन : 99 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये आता 250 एमबी डेटा मिळेल. यापूर्वी या प्लॅनमध्ये डेटा मिळत नव्हता.डेटा प्लॅन : 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता 1 जीबी डेटा मिळेल. यापूर्वी या प्लॅनमध्ये केवळ 200 एमबी डेटा दिला जात होता.डेटा प्लॅन : 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये यापूर्वी 3 जीबी डेटा मिळत होता, तर आता 10 जीबी डेटा मिळणार आहे.
 
ग्राहकांना आम्ही जास्तीत जास्त स्वस्त प्लॅन देण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतीय दूरसंचार क्षेत्रातील सद्यपरिस्थिती पाहता बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी ‘व्हॅल्यू फॉर मनी’ ही ऑफर आणली असल्याचं कंपनीचे संचालक आर. के. मित्तल यांनी सांगितलं.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

ऐकले नाही तर तुम्हाला मादुरोपेक्षा वाईट परिणाम भोगावे लागतील', ट्रम्पने दिली धमकी

5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस इतिहास, महत्व जाणून घ्या

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने इंडियन सुपर लीग हंगामाची घोषणा केली

LIVE: उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल

बांगलादेश संघ T20 World Cup साठी भारतात येणार नाही

पुढील लेख
Show comments