Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुगलने PlayStore वरुन हटवली हे 30 Apps, आपण फोनमधून लगेच करा डिलीट

Webdunia
मंगळवार, 23 जून 2020 (13:01 IST)
गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन 30 अ‍ॅप्स डिलीट केले आहेत. गुगलने एका मालवेअरचा धोका लक्षात घेता हे अ‍ॅप्स आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
आता हे 30 अ‍ॅप्स गुगल प्लेवरुन डाउनलोड करता येणार नाहीत. मात्र धक्कादायक बाब ही आहे की ही अ‍ॅप्स आतापर्यंत दोन कोटींहून अधिक जणांनी डाऊनलोड केली आहेत.
 
मोबाइल सुरक्षेसंदर्भात काम करणाऱ्या WhiteOps ने दिलेल्या माहितीनुसार हे अ‍ॅप्स युझर्सच्या माहिती चोरण्याचे काम करतात. तसेच या अ‍ॅप्सवर कुठेही क्लिक केलं नाही तरी जाहिराती आणि वेगवेगळ्या वेबसाईट ओपन होतात. हे अ‍ॅप्स डिलीट केले नाही तर जाहिराती दाखवण्याबरोबरच युझर्सचा डेटाही चोरीला जाण्याची शक्यता आहे.
 
WhiteOps ने 30 अ‍ॅप्सची यादी जारी केली आहे जे गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत. तुमच्या मोबाईलमध्येही हे अ‍ॅप्स डाउनलोड केलेले असतील त्यांना लगेच डिलीट करा. 
 
Apps आणि डाउनलोड केलेल्या युझर्सची संख्या
 
Yoroko Camera - 100k installs
Solu Camera - 500k installs
Lite Beauty Camera - 1 million installs
Beauty Collage Lite -500k installs
Beauty & Filters Camera - 1 million installs
Photo Collage &Beauty Camera - 100k installs
Beauty Camera Selfie Filter - 10k installs
Gaty Beauty Camera - 500k installs
Pand Selfie Beauty Camera- 50k installs
Caoon Photo Editor& Selfie Beauty Camera - 1 million installs
Benbu Selfie Beauty Camera - 1 million installs
Pinut Selfie Beauty Camera & Photo Editor - 1 million installs
Mood Photo Editor& Selfie Beauty Camera - 500k installs
Rose Photo Editor & Selfie Beauty Camera - 1 million installs
Selife Beauty Camera & Photo Editor - 100k installs
Fog Selfie Beauty Camera - 100k installs
First Selife Beauty Camera & Photo Editor - 500k installs
Vanu Selfie Beauty Camera - 100k installs
Sun Pro Beauty Cameraa - 1 million installs
Funny Sweet Beauty Camera - 500k installs
Little Bee Beauty Camera - 1 million installs
Beauty Camera &Photo Editor Pro - 1 million installs
Grass Beauty Camera -1 million installs
Ele Beauty Camera - 1 million installs
Flower Beauty Camera - 100k installs
Best Selfie Beauty Camera - 1 million installs
Orange Camera - 500k installs
Sunny Beauty Camera -1 million installs
Pro Selfie Beauty Camera - 500k installs
Selfie Beauty Camera Pro - 1 million installs
Elegant Beauty Cam-2019 - 50k installs
 
हे अ‍ॅप्स युझर्सला मोठ्या प्रमाणात जाहिराती दाखवण्याच्या हेतूने तयार करण्यात आले असून अनेकदा हे अॅप्स डाउनलोड केल्यानंतर डिलीट करता यते नसल्याची तक्रार असल्याचे व्हाइट ऑप्सने सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Mumbai Digital Arrest मुंबईतील सर्वात मोठी डिजिटल अटक, 1 महिना व्हॉट्सॲप कॉलवर ठेवले, 6 खात्यांमधून 3.8 कोटी लुटले

धक्कादायक : मुंबईत 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला

LIVE: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

जानेवारीत मिळू शकते मोठी भेट, 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार

पुढील लेख
Show comments