Festival Posters

iPhone 8 Plus फुटल्याचा दोन घटना

Webdunia
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (19:35 IST)

iPhone 8 Plus फुटण्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एक घटना तायवानमध्ये तर दुसरी घटना जपानमध्ये घडली आहे. डॅमेज झालेल्या फोनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. 

तायवानमध्ये एका  ग्राहकाने  iPhone 8 Plus चा पाच दिवस वापर केला. पण त्यानंतर चार्जिंग दरम्यान  iPhone 8 Plus चे पार्ट्स वेगळे झाले. बॅटरी फुगल्यामुळे हा प्रकार झाल्याचा दावा  ग्राहकाने केला आहे. 

दूसरी घटना जपानमध्ये घडली आहे. फोन आल्यानंतर बॉक्स उघडला असता  iPhone 8 Plus चे पार्ट्स वेगळे झालेलं पाहिलं असा दावा कस्टमरने केला आहे. 

अॅपलने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. या कथित घटनेनंतर अॅपलने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. MacRumors ला अॅपलच्या प्रवक्त्याने आम्हाला या प्रकरणाची माहिती असून  या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत असं सांगितलं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही,अजित पवार यांनी स्पष्ट केले

मुंबई पोलिस हाय अलर्टवर, 15 जानेवारीला मतदान, 16 रोजी मतमोजणी

मतदार ओळखपत्र नसतानाही तुम्ही मतदान करू शकाल, ही 12 ओळखपत्रे वापरू शकता

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, सुळेही केंद्रात मंत्री होणार नाहीत, अजित पवारांचे पुण्यात मोठे विधान

बार्सिलोनाने रिअल माद्रिदला हरवून स्पॅनिश सुपर कप जिंकला

पुढील लेख
Show comments