Dharma Sangrah

मेटल डिझाइनसह Oppo F15 आज लॉन्च होईल, फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि मजबूत बॅटरी आहे

Webdunia
गुरूवार, 16 जानेवारी 2020 (13:13 IST)
Oppo F15 Launch:  ओप्पो आपला नवीन स्मार्टफोन Oppo F15 आज (16 जानेवारी) लाँच करण्यास तयार आहे. या फोनचा टीझर काही काळापूर्वी फ्लिपकार्टवर प्रसिद्ध झाला आहे, ज्यामुळे या फोनची काही वैशिष्ट्ये समोर आली आहेत. ओप्पो एफ 15 मध्ये कोणती वैशिष्ट्ये येणार आहेत हे जाणून घ्या. असे सांगितले जात आहे की हा नवीन फोन Oppo F15  Oppo F11 Pro  आणि Oppo F9 Proचे अपग्रेड म्हणून देण्यात येईल.
 
कॅमेर्‍याविषयी बोलताना टीझरवरून हे समोर आले आहे की तो एक कॅमेरा केंद्रित फोन असेल, जो 48MP कॅमेरासह येईल. फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी, Oppo F15मध्ये AI सपोर्ट असणारा 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भातच एका बाळाचा मृत्यू

दापोडीमध्ये एकाच दिवशी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद शेवट; अंबाजोगाईमध्ये एक लाजिरवाणी घटना

महाराष्ट्र सरकारने १ जून ते ३१ जुलै २०२६ पर्यंत किनारपट्टीच्या भागात मासेमारीवर बंदी घातली

पुढील लेख
Show comments