suvichar

Redmi Go : महागड्या फोनचे फीचर्स सर्वात स्वस्त फोनमध्ये

Webdunia
चिनी स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमीने भारतात आपला पहिला Android Go ब्रँडचा फोन लाँच केला. हे एक एंट्री लेव्हल डिव्हाईस आहे. मंगळवारी लाँच केलेल्या या फोनमध्ये 3000 एमएएच बॅटरी आणि एचडी डिस्प्ले
देण्यात आले आहे. 1 जीबी रॅम असलेल्या या फोनची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात 8 जीबी इंटर्नल मेमरी देखील आहे. त्याच वेळी, 16 जीबी इंटर्नल मेमरी असलेल्या वेरिएंटला लाँच केलेलं नाही.
 
या फोनची विक्री 22 मार्चपासून सुरू होणार आहे. अँड्रॉइड फोन 8.1 ओरिओ (गो संस्करण) आणि 5-इंच डिस्प्लेसह येईल. कंपनीने यात क्वाड कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 एसओसी (सिस्टम ऑन चिप), 1 जीबी
रॅम, 8 जीबी इंटर्नल मेमरी आणि ग्राफिक्ससाठी Adreno 308 GPU देण्यात आला आहे.
 
या फोनमध्ये 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे जे 1.12 मायक्रोन पिक्सेल आणि एफ / 2.0 एपर्चरसह येते. हे फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग, एचडीआर फीचर रेकॉर्डिंग आणि रिअल टाइम फिल्टर्स वापरण्याची सुविधा
प्रदान करतो. त्याच वेळी सेल्फी प्रेमींसाठी यात 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे जे 1.12 मायक्रोन पिक्सेल आणि एफ / 2.0 एपर्चरसह येते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता

आधी शाईफेक, आता अटक! जाणून घ्या कोणत्या एका चुकीमुळे राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात

Nautapa 2026 Date: 'नवतपा' कधी सुरू होतोय? सलग ९ दिवस सूर्य आग ओकणार! जाणून घ्या उष्णतेमागचं कारण!

LIVE: माजी DGP संजय पांडे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फडणवीस-शिंदेंविरुद्धचा गुन्हा रद्द

शेतकऱ्यांना बँकांनी 'सिबिल स्कोअर' विचारू नये, मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश! कर्जमाफीबाबत काय म्हणाले?

पुढील लेख
Show comments