rashifal-2026

Pune News पुण्यात आढळले H3N2चे 22 रुग्ण

Webdunia
मंगळवार, 14 मार्च 2023 (15:02 IST)
थोडा काळ जातच नाही तर कोरोनाचा विसर पडल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असताना आता पुण्यात H3N2 या विषाणूमुळे  बाधा झालेले 22 रुग्ण आढळले आहेत.  जानेवारी ते मार्च या दरम्यान या सर्वांना बाधा झाली आहे.  सर्वाधिक रुग्ण 19 ते 60 या वयोगटातले आहेत. तर देशभरात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
 याबाबत एनआयव्हीने तसा अहवाल दिला आहे. या अहवालावरुन पुण्यात या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याची लक्षण ही सर्वसामान्य फ्लू सारखीच दिसून येत आहेत. देशभरात H3N2ची साथ पसरली आहे. पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. H3N2 संदर्भात आता खासगी रूग्णालयांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिंदी महासागरात एक जोरदार भूकंप झाला; रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.३ होती

LIVE: बेकायदेशीर बांगलादेशीवर कारवाई करण्यासाठी फडणवीस सरकारने निर्णय घेतला

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये एक नवीन वळण; उमेदवारांच्या मृत्यूमुळे तीन भागातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

बेकायदेशीर बांगलादेशींची घुसखोरी ही एक गंभीर समस्या बनली; फडणवीस सरकारने कारवाईचा मोठा निर्णय घेतला

महिला T20लीगचे वेळापत्रक जाहिर

पुढील लेख
Show comments