Marathi Biodata Maker

एक सप्ताहासाठी मोफत शिवभोजन थाळी, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनोखा उपक्रम

Webdunia
बुधवार, 27 जानेवारी 2021 (16:06 IST)
पुणे जिल्ह्यातील इंदापुरात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून पुढच्या एक सप्ताहासाठी मोफत शिवभोजन थाळीचं आयोजन केलं गेलं आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. 
 
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत सिताफ यांनी प्रजासत्ताक सप्ताह अन्नदान मोफत शिवभोजन थाळी हा अनोखा उपक्रम चालू केलेला आहे. इंदापूर शहरातील बसस्थानकाच्या आवारात असलेल्या शिवभोजन थाळी केंद्रात गोरगरीब लोकांना तसेच गरजू लोकांना मोफत शिवभोजन थाळी दिली जात आहे.
 
नगरसेवक प्रशांत सिताफ यांच्यामार्फत हा उपक्रम 25 जानेवारी पासून सुरू केलेला असून 31 जानेवारीपर्यंत येणाऱ्या सर्व गरजु लोकांना शिवभोजन थाळी मोफत स्वरूपात देण्यात येणार आहे.
 
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘प्रजासत्ताक सप्ताह अन्नदान’ असा हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज रोज अनेकांना या माध्यमातून मोफत शिवभोजन थाळी दिली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार

लाडक्या बहिणीचा वारंवार उल्लेख करू नका, तुम्हाला घरीच राहावे लागेल म्हणत फडणवीस संतापले

इंडोनेशियातील जकार्ता येथील सात मजली कार्यालयाच्या इमारतीत भीषण आग, 20 जणांचा मृत्यू

दहिसरमध्ये एका तरुणावर तलवार आणि चाकूने हल्ला, गुन्हा दाखल, दोघांना अटक

युरोप चुकीच्या दिशेने जात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

पुढील लेख
Show comments