Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे पोर्श कार अपघाताला नवीन वळण, आरोपीच्या आईने देखील केला आहे गुन्हा

Webdunia
शुक्रवार, 31 मे 2024 (09:37 IST)
पुणे पोर्श कार प्रकरणातील आरोपीचे वडील-आजोबा हे पोलिसांच्या ताब्यात आहे. तर आता पुणे क्राईम ब्राच्या आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिची चौकशी करीत आहे. या प्रकरणात आरोपीचे वडील आणि आजोबा तसेच दोन डॉक्टर समवेत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
पुणे पोर्श कार अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अधिकारींनी सांगितले की, ससून जनरल रुग्णालयात अधिकारींनी आरोपीचे ब्लड सँपल कचरुयात फेकून दिले होते. तेव्हापासून त्यांनी आरोपीचीच आई आणि इतर लोकांचे देखील ब्लड सँपल घेतले होते. पोलीस समोरयेणार्या त्रुटिना गंभीरतेने घेऊन शिवनीचे ब्लड सँपल एकत्र करेल. कायद्याने मंजुरी दिल्यानंतर प्रकरणात तिच्या विरोधात कारवाई करतील. 
 
शिवानीने रडत आपल्या अल्पवयीन मुलाव्दारा रेकॉर्ड केलेल्या रॅम्प सॉंग व्हिडीओ नाकारला आहे. हा व्हिडीओ सोंग पुणे पोर्श कार दुर्घटना नंतर अटक केल्यानंतर शूट करण्यात आला होता. या घटनेनंतर देशभरात चर्चा झाली होती आणि संताप व्यक्त  जात होता. आरोपीचे वडील आणि आजोबा यानंतर आता आई पोलिसांच्या रडार वर आहे. पुणे क्राईम ब्रांच आता आरोपीच्या आईच्या विरोधात माहिती गोळा करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik    

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हार्दिक पंड्या जगातील नंबर वन T20 अष्टपैलू खेळाडू बनला

Zika Virus: झिका व्हायरसबाबत अलर्ट, केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी ॲडव्हायझरी जारी केली

बुलढाण्यात अनियंत्रित कारची वृद्धाला धडक लागून दुर्देवी मृत्यू

अजित पवारांच्या बैठकीत नवाब मालिकांची उपस्थिती, भाजप आणि शिवसेनेचा आक्षेप

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक मुंबईतील कॉलेजमध्ये 'ड्रेस कोड' लागू करण्याच्या निर्णयावर नाराज

सर्व पहा

नवीन

विधानपरिषद निवडणुकीत नवाब मालिकांचे मत मोलाचे का?

ऑनलाईन बुक सेलर, 72 कोटी डॉलर्सचा तोटा ते जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी; ॲमेझॉनचा प्रवास

विश्वविजेता भारतीय संघ बार्बाडोसहून भारताकडे रवाना

अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय 5 जुलै रोजी निकाल देणार, न्यायालयीन कोठडीत वाढ

'आमचा संघर्ष संपला नाही, आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये...', भाजपाला घेरत नाना पटोलेंचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments