rashifal-2026

Pune : खडकी परिसरातील नदीपात्राच्या उद्यानात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (15:03 IST)
पुण्याच्या खडकीच्या होळकर पूल परिसरातील नदीपात्राच्या उद्यानामध्ये एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. अमोल रमेश मंगळवेढेकर असे या मयत तरुणाचे नाव आहे. अमोल हा शिवाजी नगर येथे राहणारा होता. 

पहाटेच्या सुमारास उद्यानांत फिरणाऱ्या काही नागरिकांनी झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यावर त्यांनी तातडीनं ही बातमी विश्रांतवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची तपासणी करताना त्यांना जवळ असलेल्या  कागद्पत्रावरून मृताची ओळख अमोल मंगळवेढेकर म्हणून पटली. 
या तरुणाचे वय 35 वर्ष असून हा शिवाजी नगर येथे राहणार असून मयत अमोल ने गळफास का घेतली हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक  तपास करत आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

पुढील लेख
Show comments