rashifal-2026

Pune : बस चालकाची मद्यधुंद अवस्थेत बस चालवत 15 वाहनांना धडक

Webdunia
रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (14:52 IST)
पुण्यात मद्यधुंद अवस्थेत एका पीएमपीएल बस चालकाने बस चालवत 15 वाहनांना धडक देण्याचा धक्कादायक प्रकार आज रविवारी सकाळी सेनापती बापट रोडच्या वेताळबाबा चौकात घडला असून सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

मद्यधुंद अवस्थेत बस चालवणाऱ्या बस चालक निलेश सावंतच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. कोथरूड डेपोची भाडेतत्त्वावरील बसचा चालक निलेश सावंत ने एनडीए गेट ते चिंचवड मार्गाने जात असताना रत्ना हॉस्पिटल जवळ बस चालक निलेश ने वेडीवाकडी बस चालवत एका कारला घासली यामुळेकार चालक आणि बस चालक निलेश यांच्यात बाचाबाची झाली. याचा राग डोक्यात घेत निलेश ने रस्त्यावरील कोणत्याही वाहनांचा विचार न करता बस उलटी चालवली आणि वाहने उडवली. आणि बस पुढे चौकात नेली. हे पाहून बसमधील प्रवासी घाबरले. त्यांनी फोनद्वारे पोलिसांना कळविले. 

चतृशृंगी पोलिसांनी बस चालक निलेश सावंत याला बस सकट ताब्यात घेतले आहे. निलेश सावंत याच्यावर बेदरकारपणे बस चालवल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

सत्तेसाठी भाजप काहीही करेल! उद्धव ठाकरेंच्या गटाचा भाजप-एआयएमआयएम युतीवर घणाघात

मुंबईतील ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा, मीटर चाचणीबाबत मोठा निर्णय

LIVE: उद्धव ठाकरेंशी युती केल्यामुळे राज ठाकरे अडचणीत! अंधेरी पूर्वेतील शेकडो अधिकारी शिवसेनेच्या शिंदे गटात सामील

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि एआयएमआयएमशी युती केल्यामुळे देवेंद्र फडणवीस संतप्त, इशारा दिला

जिंदमध्ये एका महिलेने 10 मुलींनंतर एका मुलाला जन्म दिला

पुढील लेख
Show comments