Marathi Biodata Maker

वाचा, पुण्यात गणेशोत्साठी नियम जाहीर

Webdunia
सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (22:45 IST)
यंदाही गणेशोत्सावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना सोबतच आता राज्यात पुरामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यात गणेशोत्साठी नियम जाहीर करण्यात आले आहेत. 
 
१. श्री गणेशाची मूर्ती - सार्वजनिक मंडळासाठी ४ फुट तर घरगुती गणपतीसाठी २ फुटांची मर्यांदा 
२. सांस्कृतीक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना 
३. आरती, भजन, किर्तन अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. 
४. गणपती मंडपांमधे निर्जतुकीकरण तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त सुविधा उपल्बध करावी 
५. श्रीं च्या आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये.
६. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ऑस्ट्रेलियात यहूदियों वर दहशतवादी हल्ला; पाकिस्तानशी काय संबंध?

विधानसभेत १६ विधेयके मंजूर, हिवाळी अधिवेशन संपले, पुढील अधिवेशन मुंबईत होणार

पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ५ वर्षांच्या मुलीसोबत दुष्कर्म आणि निर्घृण हत्या

समृद्धी एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात भाऊ आणि बहिणीचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी

मालमत्तेच्या वादातून भावाची हत्या, पोलिसांनी चार तासांत आरोपीला अटक केली

पुढील लेख
Show comments