Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विमानने प्रवास करून चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात!

Webdunia
बुधवार, 3 एप्रिल 2024 (11:38 IST)
विमानाने प्रवास करून पुण्यात येऊन चोरी करून पसार होणाऱ्या एका टोळीला पुणे बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीला आरटीओ जवळील एका मॉल  मध्ये चोरी करण्याचा आरोपाखाली  अटक केली आहे. ही टोळी राजस्थानची असून चक्क विमानाने प्रवास करून चोरी करण्यासाठी आली होती. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली आहे. हे चौघे राजस्थानातील रहिवासी असून मोठ्या मोठ्या मॉल मधून कपडे, बूट, असे करायचे. त्यांच्या कडून 1.54 लाख रुपयांच्या वस्तू चोरल्याचे उघडकीस  आले आहे. 

या चोरट्यांपैकी दोघे जण पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवलं आणि त्यांचं बिंग फुटलं. त्यांच्या कडून एका कार मध्ये चोरी केलेला माल ताब्यात घेतला आहे. तसेच या प्रकरणामधील मुख्य आरोपीला पोलिसांनी एका हॉटेल मधून ताब्यात घेतलं आहे. 

हे आरोपी विमानाने जयपूरहून मुंबईत आले. तिथे ते मोठ्या मोठ्या मॉल मध्ये जाऊन चेंजिंग रूम मध्ये जाऊन कपड्यांवरील बार कोड कडून कपडे चोरायचे.नंतर ते पुण्यात आले.  त्यांच्या कडे अनेक चोरलेल्या वस्तू आढळल्या आहे. अशा प्रकारे पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले. पुढील तपास पोलीस करत आहे. 

 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नितीन गडकरींच्या खुलाशांवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली पंतप्रधानपदाची ऑफर देणे चुकीचे नाही म्हणाले

मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात टेकऑफच्या आधी बिघाड

रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून 3 महिलांचा मृत्यू

नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर आली, नकार देत म्हणाले-

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा इतिहास, महत्त्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments