Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 22 March 2025
webdunia

Tiktok स्टार समीर गायकवाडने पुण्यात केली आत्महत्या

Tiktok स्टार समीर गायकवाडने पुण्यात केली आत्महत्या
, सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (11:30 IST)
पुण्यातील Tiktok स्टार समीर गायकवाड याने आत्महत्या केली आहे. 22 वर्षीय समीरने रविवारी संध्याकाळी 5 वाजता आपल्या राहत्या घरात पंख्याला साडी बांधत गळफास घेऊन आत्महत्या केली. समीर गायकवाड हा व्हिडिओच्या हटके स्टाईलमुळे कमी काळातच लोकप्रिय झाला होता. 
 
समीरचे टिकटॉकवरील अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे तो कायमच चर्चेत असायचा. मात्र आता त्याच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे. टिकटॉक स्टार असणाऱ्या समीरने हे पाऊळ का उचचले अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ~


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान मोदी आज आसाम-बंगालच्या दौर्‍यावर येणार आहेत, हुगळीत सभा घेतील