Festival Posters

पुणे बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी

Webdunia
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (14:31 IST)
बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास बुधवार पेठेतील क्रांती चौकात हा प्रकार घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही मारहाणीची घटना पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. पण अजूनही पोलिसात या घटनेची नोंद झालेली नाही.
 
सीसीटीव्हीमध्ये काही आरोपी कोयत्याने वार करताना दिसत आहे. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेत हा प्रकार घडला. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याने एकच पळापळ झाली. या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर बुधवार पेठ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

स्क्वॅश स्पर्धेत अभय सिंगने अली अबू एलिनानचा पराभव करत पुरुष एकेरी जिंकली

LIVE: बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे यांच्यात लढली जाईल

दिल्ली विद्यापीठाच्या दोन महाविद्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी, परिसर रिकामा केला

ट्रम्प यांच्या धमकीमुळे युद्धाचे संकट वाढले, गालिबाफ म्हणाले अमेरिकेला नरकयातना भोगाव्या लागतील

RCB vs CSK: भुवनेश्वर कुमार २०० आयपीएल बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला

पुढील लेख
Show comments