Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केजरीवाल यांनी पंजाबमध्ये मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसच्या चेहर्‍याबद्दल हे म्हटले

Punjab Assembly Election 2022
Webdunia
शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (16:28 IST)
Punjab Assembly Election 2022: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की ज्यांच्यावर वाळू चोरी आणि ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये लाच घेतल्याचे गंभीर आरोप आहेत अशा व्यक्तीला पंजाबच्या जनतेला मुख्यमंत्री बनवायला आवडेल का.
 
पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यासाठी काँग्रेस सर्वेक्षण करत आहे. यात चरणजीत सिंह चन्नी आणि सिद्धू यांची नावे समोर आली असली तरी सीएम चन्नी यांच्या बाजूने वातावरण असल्याचे बोलले जात आहे. 
 
राहुल गांधी 6 फेब्रुवारीला पंजाबला भेट देऊन महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

टीम इंडियाचे स्टार खेळाडू केएल राहुल एका गोंडस मुलीचे बाबा झाले

नागपूर हिंसाचारातील आरोपींच्या घरांचे बुलडोझर पाडण्यास बंदी, न्यायालयाने प्रशासनाला फटकारले

LIVE: नागपूर हिंसाचारातील आरोपींच्या घरांचे बुलडोझर पाडण्यास बंदी

नागपूर हिंसाचार प्रकरणातील कथित सूत्रधार फहीम खानचे घर पाडले

बोईंगने भारतात 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले

पुढील लेख
Show comments