Festival Posters

तवा पनीर

Webdunia
साहित्य : 200 ग्रॅम पनीर, 1 कांदा, 2 टोमॅटो, 4 सिमला मिरची, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा धने पावडर, चिमूटभर आमचूर पावडर, चवीपुरते मीठ, 2 चमचे तेल.
 
कृती : प्रथम पनीर, टोमॅटो, कांदा व सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. आता गॅसच्या मंद आचेवर तवा गरम करण्यास ठेवावा. तवा गरम झाला की त्यात तेल टाकून पनीरचे तुकडे सोनेरी रंगावर परतून घ्यावेत. त्याच तेलात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर सिमला मिरची परतावी. आता त्यात टोमॅटो घालून पूर्णपणे शिजवून घ्यावे. त्यात हळद, लाल तिखट पावडर, जिरे पावडर, धनेपावडर आणि आमचूर पावडर घालून दोन ते तीन मिनिटे मिश्रण चांगले परतून घ्यावे. आता त्यात पनीरचे तुकडे, कांदा, सिमला मिरची आणि मीठ घालून परत एकदा मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे व चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यावे. आता तयार तवा पनीर नान अथवा पोळीसोबत खाणस द्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात मेकअप टिकत नाही,या सोप्या टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यात पोटाच्या त्रासाने त्रस्त आहात का? ते कसे टाळावे ते जाणून घ्या

बाळाला आंघोळ घालताना या चुका करणे टाळा

लघु कथा : लांडगा आणि कोकरूची गोष्ट

Happy Journey Wishes in Marathi प्रवासाच्या शुभेच्छा मराठी

पुढील लेख
Show comments