फूलों का तारों का सबका कहना है... हे हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील लोकप्रिय गाणे आहे. हे गाणे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायले आहे. हे आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केले आहे आणि आनंद बक्षी यांनी लिहिले आहे. देव आनंद, मुमताज आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.