कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥ धर्मशास्त्र ऎसें डोहळे पुसावें । त्यांचे पुरवावे मनोरथ ॥२॥ ऎकोनियां ऎसें आनंद मानसीं । कैकयी सदनासी जाता झाला ॥३॥ मंचकी बैसली होती ते पापिणी । देखतां नयनीं पहुडली ॥४॥ सुदरपणाचा अभिमान मनीं । त्यावरी गर्भिणी नामा म्हणे ॥५॥ ************************** राजा...