Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सी एम चषक, डान्स करतांना त्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

Webdunia
सी.एम. चषक स्पर्धेत डान्स करत असताना अल्पवयीन मुलगी स्टेजवर कोसळली होती,  तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  डॉक्टरांनी तिला मात्र मृत घोषित केले होते. 

अनिशा शर्मा असं या मुलीचं नाव असून, कांदिवली पश्चिममध्ये लालजी पाडा इथं सीएम चषकच्या स्पर्धा सुरू आहेत. सी एम चषक ही स्पर्धा सुरू होती. तिथे हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अनिश शर्मा (वय १२) ही मुलगी डान्स करत असताना स्टेजवर कोसळली. तिला तातडीने कांदिवली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. या मुलीला फिट आल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा सुरु असून कांदिवली पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

मुलगी आमच्या रुग्णालयात दाखल केलं तेव्हाच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या अहवालानंतरच 
 
नेमके कारण समजेल असे ट्रायडेंट रुग्णालयाचे डॉ. अनिल यादव यांनी सांगितले आहे.

संबंधित माहिती

अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी…

मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग,अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पृथ्वीच्या संवर्धनाची शपथ घेऊ या -गुरुदेव श्री श्री रविशंकर

Chess:डी गुकेशने उमेदवार बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला

World Earth Day 2024 :जागतिक वसुंधरा दिनाचा इतिहास जाणून घ्या

इंटर मियामी कडून नॅशव्हिल एससीचा 3-1 असा पराभव

श्रीलंकेत कार रेसिंग स्पर्धेदरम्यान कारने प्रेक्षकांना चिरडले; सात ठार

PBKS vs GT: गुजरातने पंजाबचा 3 गडी राखून पराभव केला

ECI ची नोटीस स्वीकारणार नाही... पक्षाच्या गाण्यातून 'हिंदू', जय भवानी हे शब्दही काढणार नाही-उद्धव ठाकरें

ठाण्यातील पेट्रोल पंप मालकाची एक कोटी रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments