Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१२०९ शिक्षकांच्या बदल्या; १३४३ शिक्षकांनी केला होता बदलीसाठी अर्ज

Webdunia
मंगळवार, 9 मे 2023 (07:41 IST)
कोल्हापूर :जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील १२०९ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी ११२९ म्हणजेच ९३ टक्के शिक्षकांना १ ते १० पसंती क्रमातील शाळा मिळाल्या आहेत. एकूण १३४३ शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केला होता. त्यापैकी १३४ शिक्षकांची बदली झालेली नाही. शिक्षण विभागाकडून बदली झालेल्या शिक्षकांच्या मेलवर बदली आदेश पाठवले असून त्यांना १६ ते २६ पर्यंत कार्यरत शाळेतून कार्यमुक्त केले जाणार आहे.
 
ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रीया राबविण्याने बदली झालेल्या सर्व शिक्षकांना ईमेलवर बदली आदेश ग्रामविकास मंत्रालयाकडुन थेट मोबाईलवरच पाढविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची बदली प्रक्रीयेनंतर दरवर्षी होणारी चालमेलही प्रशासनाने थांबवली आहे. ज्यां शिक्षकांची सेवा सर्वसाधारण तथा सुगम शाळेमध्ये दहा वर्ष झाली आहे. त्यांना कोणतीही सबब ऐकून न घेता प्रशासनाने दुर्गम शाळेवर पाठविले आहे. अतिदुर्गम गणल्या जाणाऱ्या ३= शाळामध्येही अशा शिक्षकाची बदली झाली आहे.
 
आंतरजिल्हा बदलीने ५६ शिक्षक जिल्ह्यात गेल अनेक वर्ष पर‌जिल्ह्यात काम करणाऱ्या शिक्षकांना अथवा परिजिल्ह्यातून जिल्ह्यात काम करणान्या शिक्षकांना आया जिल्हात बदली करून गाण्याचे वेध लागले होते. अशा शिक्षकांच्या बदली प्रस्तावाचाही शासनाने विचार करून त्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून ५६ शिक्षक बदलीने कोल्हापूरात आले आहे. तर कोल्हापूरातील ४८ शिक्षक स्वगृही परतले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

पश्चिम बंगाल मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी हिंसाचार उसळला

ऋषिकेश-चंबा महामार्गावर अपघात,ITBP जवानांनी भरलेली बस उलटली

माजी पोलिस आयुक्तांवर दाखल केलेला खटला तक्रारदारची मागे घेण्याची मागणी

इमारतीतून अचानक 500-500 च्या नोटांचा पाऊस पडू लागला, लोकांची गर्दी

Irani Cup: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने 27 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments