Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील आकोल्यामध्ये 2 बाईकची समोरासमोर धडक झाल्याने 2 चिमुकल्यांसोबत 3 लोकांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 20 मे 2024 (10:50 IST)
महाराष्ट्रातील अकोल्यामध्ये 2 बाईकची समोरासमोर धडक झाल्याने यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 चिमुकल्यांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 2 जण गंभीर जखमी आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
महाराष्ट्रातील अकोल्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 2 बाईक एकमेकांसमोर येऊन धडकल्यात. हे धडक एवढी भीषण होती की, यामध्ये 2 चिमुकल्यांसोबत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहे.त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात तेल्हारा-बेलखेड रस्त्यावर दुपारी 3 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ही धडक एवढी भीषण होती की , दोन्ही बाईकचा चुराडा झाला आहे. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तसेच पुढील चौकशी पोलीस करीत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

प्रेमात वेड्या आशिकने केला शिक्षिकेचा खून, पेट्रोल ओतून जिवंत जाळले

27 वर्षांपासून कुटुंबापासून विभक्त व्यक्ती कुंभमेळ्यात सापडली, अघोरी रुपात पाहून कुटुंब हैराण

Burqa Ban ! नितेश राणेंच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, शिवसेनेशी संघर्ष सुरू

LIVE: महाकुंभ चेंगराचेंगरीत १०० हून अधिक मृत्यू, संजय राऊत यांनी केला मोठा दावा

महाकुंभ चेंगराचेंगरीत १०० हून अधिक मृत्यू, संजय राऊत यांनी केला मोठा दावा, म्हणाले- योगी सरकार जबाबदार

पुढील लेख
Show comments