Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणेकर फिटनेसच्या बाबतीत देशात अव्वल!

Webdunia
बुधवार, 24 मे 2017 (13:03 IST)

पुणेकर फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरुक आहेत. याबाबत नुकताच  फिटनेस ब्रॅण्ड रिबॉकनं केलेल्या फिट इंडिया सर्व्हेतून ही गोष्ट समोर आली आहे.   यात 60 टक्के भारतीय आठवड्यातून किमान 4 तास आपल्या फिटनेससाठी देतात. यामध्ये पुणेकर सर्वाधिक वेळ देत असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे. सर्व शहरांमध्ये पुणेच्या फिट स्कोअर सर्वाधिक आहे. पुण्याचा फिटनेस स्कोअर 7.65% एवढा आहे.  एकापेक्षा जास्त फिजिकल अॅक्टिव्हिटी करतात. पुण्यानंतर चंदीगडचा फिटनेसमध्ये क्रमांक लागतो. चंदीगडचा फिटनेस स्कोअर 7.35% आहे.

चंदीगडमधील तरुणांचा निरोगी लाईफस्टाईलकडे फार ओढा आहे. येथील लोकं फिटनेससाठी फक्त रनिंगच करत नाही तर योग देखील न चुकता करतात.  पुणे आणि चंदीगड फिटनेसमध्ये पुढे असले तरी दक्षिणेकडील हैदराबाद, बंगलोर आणि चेन्नई यासारखी शहरं याबाबतीत बरीच मागे आहेत. त्यांचा फिटनेस स्कोअरही फारच कमी आहे.  या फिटनेस टेस्टमध्ये 20 ते 35 वर्षाचे 1500 महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता. सर्व्हेत सहभागी होणाऱ्या 80% लोकं निरोगी लाईफस्टाईलसाठी आग्रही होते.

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुंबईसह 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

नर्सिंग कॉलेजमध्ये कंत्राटदाराने विद्यार्थिनीचा विनयभंग केला, आरोपीला अटक

पाचवीच्या विद्यार्थिनीवर हॉटेल मध्ये नेऊन सामूहिक बलात्कार, एकाला अटक

बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश, चार जणांना अटक

ट्रकची ऑटोला धडक, 7 जण ठार, तीन जखमी

पुढील लेख
Show comments