Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिमलामध्ये भूस्खलनामुळे 8 मजली इमारत एका क्षणात कोसळली, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Webdunia
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (11:18 IST)
शिमला. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे अति मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये एका आठ मजली इमारत एका क्षणात कोसळली आणि जवळच्या दोन बांधकामांचे नुकसान झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
 
काची व्हॅली परिसरात भूस्खलन होत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्या भूस्खलनामुळे 8 मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसत आहेत.
 
हिमाचल प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक सुदेश कुमार मोख्ताने दिलेल्या माहितीनुसार, शिमल्यातील हाली पॅलेसजवळील घोडा चौकी येथील 8 मजली इमारत गुरुवारी दुपारी अलिकडच्या पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे क्षणात कोसळली.

<

Building collapsed due to landslide in #shimla #himachal pic.twitter.com/7EKDMidnIG

— Prashant kumar (@PrashantkumarAU) September 30, 2021 >ते म्हणाले की 8 मजली इमारतीचे काही भाग इतर 2 मजली इमारतींवर पडले, ज्यामुळे त्यांचेही नुकसान झाले. हॉटेलसह जवळपासच्या दोन इमारती अजूनही धोक्यात आहेत.
जिल्हा प्रशासनाने इमारतीतील रहिवाशांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.
 

संबंधित माहिती

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments