Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Accident : बस-ट्रकचा भीषण अपघात; 2 ठार, 30 जखमी

Webdunia
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (19:46 IST)
Accident : मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 3 च्या बिजासन घाटात बस आणि ट्रक चा अपघात झाल्याची घटना सकाळी 10:30 च्या सुमारास घडली आहे.या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 30 हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेवरील मुंबई -आग्रा नेशनल हायवेवर मध्यप्रदेश परिवहन विभागाची इंदूर -नाशिक बस सेंधवाहून शिरपूरच्या दिशेने जात होती. मागून वेगाने येणाऱ्या भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रकची बसला मागून धडक दिली. या धडकेमुळे बस रस्त्यावर पालटली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 30 हुन अधिक प्रवासी जखमी झाले. 

अपघाताची माहिती मिळाल्यावर बिजासन पोलीस घटनास्थळी दाखल झाले . जखमींना शेंधवा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. 
 
या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्या असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केले असून वाहतूक सुरळीत केली. 
 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पासपोर्ट घोटाळा मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी सीबीआयची धाड, 32 जणांवर गुन्हा दाखल

Bank Holidays in July 2024 :जुलै महिन्यात बँक एकूण 12 दिवस बंद असणार,सुट्ट्यांची यादी तपासा

1 जुलैपासून बदलणार नियम,खिशावर होणार थेट परिणाम

रोहितने वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानातून माती उचलून चाखली चव, व्हिडीओने मने जिंकली

दोन वर्षांची फसवणूक, राज्याला कर्जबाजारी केले', संजय राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल

सर्व पहा

नवीन

रोहित शर्मा : टी20 कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा, भारतासाठी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणारा कर्णधार

तुमच्या नाभीत घाण कशी आणि कुठून तयार होते, माहित आहे का?

रोहित शर्मा : 'टॅलेंट ते वाया गेलेलं टॅलेंट' आणि आता 'जगज्जेता कर्णधार', असा आहे 'हिटमॅन'चा प्रवास

मुलाला विष पाजल्यावर स्वतः गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

महायुतीचे सर्व पक्ष एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवणार-चंद्रशेखर बावनकुळे

पुढील लेख
Show comments