Dharma Sangrah

पुणे : डंपरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (16:21 IST)

पुण्यातील आकुर्डीत इंजिनिअयरिंगच्या विद्यार्थ्याचा डंपरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला.  आशिष दीपक पाऊसकर (२२ ) असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. सकाळी नऊच्या सुमारास आकुर्डी येथील म्हाळसाकांत शाळेजवळ  हा अपघात झाला. हा विद्यार्थी सिम्बॉयसिस महाविद्यालयात इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता.

आशिषचे वडील मुंबईत असतात, तर तो आईसोबत आकुर्डीत राहत होता. आशिष त्याच्या मित्रासोबत गुरुवारी सकाळी, अ‍ॅक्टिवावरून खंडोबा चौकातून म्हाळसकांत चौकात जात असताना त्याला डंपरने धडक दिली. यात आशिषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात तो जागीच ठार झाला. याप्रकरणी  निगडी पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: 27 जानेवारीपासून मुंबईत पाणीकपात होणार

हिमवादळात टेकऑफ दरम्यान विमान कोसळले, आठ प्रवाशांपैकी सात जणांचा मृत्यू

रोमांचक सामन्यात मुंबईने बेंगळुरूचा 15 धावांनी पराभव केला

गणेश नाईक यांच्या वादग्रस्त विधानावर शायना एनसी यांनी दिली प्रतिक्रिया

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments