Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रामध्ये 'लाडकी बहीण योजना' लाभार्थी महिलांचे वाढवले वय

Webdunia
बुधवार, 3 जुलै 2024 (09:32 IST)
महाराष्ट्रामध्ये या महिन्यात सुरु करण्यात आलेली. लाडकी बहीण येजना सुरु झाली आहे. या योजनेच्या सुरवातीलाच एकनाथ शिंदे सरकार वर विरोधी पक्षाने टीकास्त्र सोडायला सुरवात केली होती. यावर सीएम म्हणाले की, या योजनेकरिता सरकारजवळ पैशांची कमी नाही. 
 
महाराष्ट्रात या वर्षाच्या आत विधानसभा निवडणूक आहेत. महाराष्ट्रात निवडणुकांपूर्वी अनेक योजनांची घोषणा शिंदे सरकारने केलेली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंगळवारी आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनाला घेऊन काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. एक जुलै पासून ही योजना सुरु करण्यात आली आहे. 
 
21 ते  65 वय वर्ष असलेल्या महिलांना मिळणार या योजनेचा लाभ. यासोबतच शिंदे म्हणाले की, आता या योजनेच्या लाभ वय वर्ष 65 असलेल्या महिलांना देखील घेता येईल. ते म्हणाले की, अधिकारी व कर्मचारी स्तर वर कोणतीही गडबड झाली तर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
 
तसेच सीएम म्हणाले की या योजनेसाठी जेवढे पैसे लागणार आहे त्यासाठी आम्ही व्यवस्था केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पैशांची कमी नाही. या योजनेमुळे राज्यातील महिलांना लाभ मिळणार आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments