Festival Posters

अजित पवार म्हणाले, ज्यांनी हातभार लावला त्यांचे आभार

Webdunia
बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (09:04 IST)
मराठा आरक्षणाचे विधेयक दोन्ही सभागृहात एकमताने संमत झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर येत त्यांची प्रतिक्रिया दिल्या. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार दिसले नाही. दरम्यान अजित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर ट्वीट करत मराठा आरक्षणा संदर्भात पोस्ट करत सर्वांचे आभार मानले.

त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, शिक्षणात आणि रोजगारात 10 टक्के आरक्षण देण्याचं मराठा आरक्षण विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलं, ही अतिशय आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे सर्व त्रुटी दूर करून हे आरक्षण देण्यात आलं आहे. मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करतो. हे आरक्षण मंजूर करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार! असे लिहित त्यांनी सर्वांचेच आभार मानले.

Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

शुभमन गिलच्या जागी ऋषभ पंतची कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

पलाश आणि स्मृती मंधाना महाराष्ट्रातील सांगली येथे लग्नबंधनात अडकतील

अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला

LIVE: महाराष्ट्र सरकारने अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

महाराष्ट्र सरकारने अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

पुढील लेख
Show comments