Festival Posters

कलेक्टरने ड्राइवरला मागे बसवून स्वत: चालवली कार

Webdunia
पहिल्या नजरेत ही कार बघितल्यावर वाटेल की ही गाडी नवरदेवासाठी सजवली असावी परंतू येथे प्रसंग वेगळाच आहे. जेव्हा आपण हा फोटो लक्ष देऊन बघाल तेव्हा याबाबद जाण्याची उत्सुकता वाढेल. यात पांढर्‍या ड्रेसमध्ये ड्राइवर मागल्या सीटवर बसला असून सूट-बूट घातलेले कलेक्टर साहेब स्वत: गाडी चालवत आहे. एवढेच नाही तर त्यांनी ड्राइवरसाठी गेटही उघडले.
 
कहाणी अशी आहे की महाराष्ट्राच्या अकोला येथील डीएम श्रीकांत यांनी आपल्या ड्राइवर दिगंबर ठाकला रिटायरमेंटवर वेगळं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला. कलेक्टरने आपली लाल बत्ती असलेली गाडी सजवली. नंतर कारमध्ये ड्राइवरला मागल्या सीटवर बसविले आणि स्वत: ड्राइव करून त्याला ऑफिस पोहचवले. नंतर ऑफिसमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली. 58 वर्षाच्या दिगंबरने जिल्ह्याच्या 18 कलेक्टरांसाठी ड्राइव केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

भारतीय इतिहासातील सर्वात मोठी दरोडा! १००० कोटी रुपये घेऊन जाणारा ट्रक गायब झाला

Hapus Mango पुण्यातील फळ बाजारात हापूस आंब्याची एंट्री, पहिली पेटी १५,००० रुपयांना विकली गेली

पद्म पुरस्कार: ५ पैकी ३ पद्मविभूषण केरळवासीयांना... शशी थरूर यांनी आनंद व्यक्त केला

संजय राऊत यांनी भाजप-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला, "जर मला सत्ता मिळाली तर मी त्याचे १५ तुकडे करेन"

पुढील लेख
Show comments