Dharma Sangrah

पुढच्या वर्षी 21 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर

Webdunia
मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (16:36 IST)
राज्य शासनाने 2019 च्या 21 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहे. सामान्य प्रशासन विभागाने  3 डिसेंबर रोजी तसे आदेश काढले असून येत्या वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती लक्ष्मीपूजन (दिवाळी) व इल-ए-मिलाद या तिन सुट्ट्या रविवारला आल्या आहे. तर उर्वरित 21 सुट्ट्यांपैकी रविवारला लागून सोमवारी महाशिवरात्र, बकरी ईद, गणेश चतुर्थी, बलिप्रदापदा (दिवाळी) या सुट्ट्या सोमवारला आल्या आहे. तर शनिवारला प्रजासत्ताक दिन, रामनवमी, बुद्ध पौर्णिमा, पारशी नववर्ष या सुट्ट्या आल्या आहे. तर भाऊबीज (दिवाळी) अतिरिक्त सुट्टी सुद्धा मंजूर केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

KKR vs GT: केकेआरने गुजरात टायटन्सवर २९ धावांनी दणदणीत विजय मिळवला

राजधानी एक्सप्रेसला एसी डब्यात आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट

अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी कोलंबियामध्ये हिंसाचार उसळला, माजी महापौर आणि त्यांच्या सहकाऱ्याची गोळ्या घालून हत्या

उपांत्य फेरीत मलेशियन जोडीला पराभूत करून सात्विक-चिरागने थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

World Telecommunication Day 2026: जागतिक दूरसंचार दिन का साजरा केला जातो?

पुढील लेख
Show comments