Dharma Sangrah

अरुण गवळीला पॅरोल मंजूर

Webdunia
बुधवार, 24 एप्रिल 2019 (16:01 IST)
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पॅरोल मंजूर झाला आहे. गवळी 30 एप्रिलला मुंबईत येईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली.
 
अरुण गवळीने संचित रजेसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

नागपूरच्या सावनेरमध्ये तीव्र उष्णतेमुळे एका मजुराचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

LIVE: नागपूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू

Brother's Day 2026 'ब्रदर्स डे'च्या शुभेच्छा

नागपूर-तुळजापूर महामार्गावर ट्रकला कारची धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू

कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने केली धाकट्या भावाची हत्या

पुढील लेख
Show comments