Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चला फिरायला जाऊया, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय झाले खुले

Webdunia
मंगळवार, 22 जून 2021 (15:50 IST)
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालाय आणि उद्यान पर्यटकांच्या सफारीसाठी आजपासून सुरू झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च अखेरीस गोरेवाडा उद्यानातील सफारी बंद करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर  नागपूर लेव्हल वनमध्ये असल्याने लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात  आले.
 
कोरोनाबाबतचे  नियमांचे पालन करत आज पर्यटकासाठी सफारी सुरू झाली. पहिल्या सफरीपासूनच पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या सफाररीत राजकुमार वाघाने दर्शन दिले. त्याची रुबाबदार बैठक पाहून पर्यटक खुश झाले. 5 अस्वल एकत्र मस्ती करताना आढळून आले. तर चार बिबट्या खेळताना  पाहन्याचा आनंदही पर्यटकानी लुटला. पहिल्या दिवशी 150 सफारी बुकिंग झाल्या आहेत. मुंबई आणि शेजारील राज्यातूनही  पर्यटक सफरीला पोहचले आहेत.  

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments