Dharma Sangrah

Beed : बस चालक आणि प्रवाशी मध्ये जोरदार हाणामारी

Webdunia
शुक्रवार, 21 जुलै 2023 (14:32 IST)
बीडच्या गेवराई बस स्थानकात एका एसटी बस चालकाला महिलेची छेड काढणे चांगले अंगाशी आले आहे. एका प्रवाश्याने बस चालकाला चांगलेच चोपले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीत बस चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. योगेश अर्जुन लव्हाळे असे या बस चालकाचे नाव आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई आगारातून पुण्याला जाणाऱ्या बस मध्ये एक महिला आपल्या सासऱ्या आणि दिरासह चढली. त्यावेळी तिचे सामान बसच्या केबिन मध्ये ठेवण्याच्या बहाण्याने बस चालकाने तिची छेड  काढली. तिने संतापून चालकाला शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. त्यांचे भांडण सुरु झाले.

तिचा आरडाओरड ऐकून तिच्या दिराने बसचालकाला चांगले चोपले. या मध्ये बस चालक जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याने मी महिलेची छेड काढली नाही. माझ्यावर खोटा आरोप केला जात असल्याचे बस चालकाने सांगितले. 



Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

पावसाळ्यापूर्वी बीएमसीचा मोठा निर्णय, १९१ कोटी रुपयांची आधुनिक ड्रेनेज यंत्रे खरेदी केली जाणार

LIVE: पुण्यात आजपासून १४ दिवसांची जमावबंदी

सावधान! नाशिकमध्ये प्रसाद म्हणून दारू देणाऱ्या ढोंगी बाबाचा कट उघड; २ एकर शेती आणि लाखांची फसवणूक

मीरा रोडमध्ये हिंसाचार, बकरीद शेडवरून वाद पेटला

पुण्यात आजपासून १४ दिवसांची जमावबंदी! पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय; परिपत्रक जारी

पुढील लेख
Show comments