rashifal-2026

शुभेच्छा द्याव्यात. त्यात आक्षेप घेण्याचं काय कारण आहे?”अजित पवार यांची सूचक प्रतिक्रिया

Webdunia
शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (15:18 IST)
काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा किंवा शिंदे गटाच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त बारामतीत असलेले राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
 
बारामतीमध्ये कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दाखल झालेल्या अजित पवारांनी  “त्यांनी एकत्र येऊ नये का? तुम्हाला वाईट का वाटतंय? दिवाळीच्या काळात सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात आक्षेप घेण्याचं काय कारण आहे?” अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

नागपुरात महावितरणच्या पथकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी

भारताने दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत टी20 मालिका 3-1ने जिंकली

युक्रेनसोबत युद्ध टाळण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ही अट घातली

महाराष्ट्रात आज नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान ,मतमोजणी उद्या

माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; शिक्षा स्थगित, जामीन मंजूर

पुढील लेख
Show comments