Dharma Sangrah

पावसात निवारा शोधणाऱ्या कुत्र्यास कोमात जाई पर्यंत मारहाण, दोघांना अटक

Webdunia
सोमवार, 29 जुलै 2019 (16:06 IST)
मुंबई येथे प्राणीमित्रांचा आणि नागरिकांचा संताप अनावर करणारी घटना घडली आहे. हा सव धक्कादायक प्रकार वरळी येथे घडला आहे. जोरदार पडत असलेल्पाया पावसात पावसापासून बचाव करण्यासाठी इमारतीच्या छताखाली गेलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी बेदम व अमानुष मारहाण केली. या प्यारकरणी बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्सचे संस्थापक यांनी पुढकार घेत आवाज उठवत वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, त्यानंतर वरळी पोलिसांनी दोन्ही सुरक्षारक्षकांना अटक केली आहे. जवाहर जैस्वाल आणि शंकर यादव अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मात्र दोघांना कोर्टाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे सुखलाल वर्पे यांनी माहिती दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकाला आनंद दिघे यांचे नाव देण्यात येईल

फर्ग्युसन-सिअर्सच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गारद , न्यूझीलंडने दुसरा टी-२० सामना ६८ धावांनी जिंकला

न्यू मेक्सिकोमधील अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर गोळीबार एका व्यक्तीचा मृत्यू

Women's ICC Ranking एकदिवसीय क्रमवारीत हरमनप्रीत सातव्या स्थानावर, फलंदाजांमध्ये मंधानाचे अव्वल स्थान कायम

IPL 2026 ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली एलएसजी हा प्लेइंग ११ मैदानात उतरवणार! पहिल्यांदाच चॅम्पियन बनण्याच्या तयारीत

पुढील लेख
Show comments