Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबादेत बर्निंग बस:औरंगाबादेत मध्यरात्री धावत्या बसने पेट घेतला

Webdunia
रविवार, 19 सप्टेंबर 2021 (12:38 IST)
शहराजवळ असलेल्या एका औद्योगिक वसाहतीच्या पार्किन्स कंपनीची कामगारांची वाहुतक करणाऱ्या एका धावत्या खासगी बस ने पेट घेतला.ही घटना सिडको 2 ते जय भवानी नगर रस्त्यावर घडली.बस चालकाने वेळीच सावध होऊन बस रोखल्याने मोठा अनर्थ टळला बस मधील सर्व कामगारांना काही अनिष्ट होण्यापूर्वीच उतरवून घेतल्या मुळे मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
आग लागल्याची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब वेळीच आल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता येणे शक्य झाले.हे अग्निकांड इतके भीषण होते की या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.   
 
मिळालेल्या माहितीनुसार,या खासगी कंपनीचे बस चालक दुसऱ्या पाळीच्या कामगारांना घेऊन येत असताना मध्यरात्री एक वाजता सिडको 2 कडून जयभवानी रस्त्यावर जात असताना त्यांना अचानक बसच्या इंजिन मधून धूर निघताना  दिसले.बस चालकाने प्रसंगावधान राखून ताबड्तोब बस कडेला उभी केली.आणि सर्व कामगारांना बस मधून खाली उतरण्यास सांगितले. आग लागलेली बघतात त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशमन दलाला बोलाविले.तो पर्यंत आगीने जोरदार पेट घेतला आहोत.आणि बघताबघता संपूर्ण बस जळून खाक झाली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया,आता सगळे स्पष्ट झाले

अडीच वर्षाच्या चिमुरडीला छतावरून फेकून मारले, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केलेल्या महिला पायलटची आत्महत्या

पुढील लेख
Show comments