Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रिमंडळ विस्ताराला स्थगिती नाही, फडणवीसांनी सांगितला असा अर्थ

Webdunia
बुधवार, 20 जुलै 2022 (21:20 IST)
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुढील1ऑगस्ट ही तारीख देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यात सत्तेची परिस्थिती जैसे थे ठेवावी, असा आदेश दिला आहे.
 
त्यामुळे आता शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार का? त्याला स्थगिती आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराला स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे होत होणार आणि इतर कामकाजही सुरूच राहाणार.
 
याचा अर्थ सांगताना फडणवीस म्हणाले, “परिस्थिती जैसे थे कशाबद्दल आहे हे समजून घेतले पाहिजे. यातील दोन्ही बाजूंकडून एकमेकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यावर जैसे-थेचा निर्णय कोर्टाने दिला आहे.
 
महणजे अपात्र ठरविणे वगैरे संबंधिच्या कार्यवाहीला स्थगिती आहे. याचा कामकाजावर काही परिणाम होणार नाही. यासंदर्भात कुणीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. मंत्रिमडळाचा विस्तार लवकरच होईल. आजच्या सुनावणीवर आम्ही समाधानी आहोत. कारण आमची बाजू भक्कम आहे, असेही सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

11 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढतील, NPPA ने सांगितले

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी शिवकुमार गौतम याच्याबाबत खुलासा

महाराष्ट्रात निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार, आले अपडेट

Israel-Lebanon War : इस्रायलने उत्तर लेबनॉनमधील निवासी इमारतींना लक्ष्य केले, 18 जणांचा मृत्यू

बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्यांना फाशी होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

पुढील लेख
Show comments