Festival Posters

औरंगाबाद : १०० पेशा जास्त अवैध गर्भपात

Webdunia
शनिवार, 27 मे 2017 (17:28 IST)

नाशिक येथे  अवैध गर्भपात प्रकरण ताजे आहे. आता औरंगाबाद येथे सुद्धा अवैध गर्भपात प्रकरण उघड झाले आहे. यामध्ये सुमारे १०० अवैध गर्भपात झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे निवृत्त सरकारी डॉक्टर ने हा प्रताप केला आहे.  गर्भपात केंद्र चालवणा-या डॉ. चंद्रकला गायकवाड औरंगाबाद  महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी आहेत. सोबतच सध्या त्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेत मेडिकल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. . डॉ गायकवाडांना मदत करणारी त्यांची साथिदारही औरंगाबाद महापालिकेत सेविका म्हणून काम करते आहे.पोलिसांनी सर्व प्रकरणाची तपासणी सुरु केली आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये आरोपी पकडला जातो मात्र जे गर्भपात करयाला सासरचे भाग पडतात त्याच्यावर कारवाई करायला हवी अशी नागरिक मागणी करंत आहे. कारण गर्भपात जरी डॉक्टर करतो तरीही स्त्री गर्भपात हे घरातील नातेवाईक करवतात.

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

सत्तेसाठी भाजप काहीही करेल! उद्धव ठाकरेंच्या गटाचा भाजप-एआयएमआयएम युतीवर घणाघात

मुंबईतील ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा, मीटर चाचणीबाबत मोठा निर्णय

LIVE: उद्धव ठाकरेंशी युती केल्यामुळे राज ठाकरे अडचणीत! अंधेरी पूर्वेतील शेकडो अधिकारी शिवसेनेच्या शिंदे गटात सामील

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि एआयएमआयएमशी युती केल्यामुळे देवेंद्र फडणवीस संतप्त, इशारा दिला

जिंदमध्ये एका महिलेने 10 मुलींनंतर एका मुलाला जन्म दिला

पुढील लेख
Show comments