Dharma Sangrah

डी एस कुलकर्णी यांच्या अडचणी वाढल्या , कोर्टाने दिला एक तास

Webdunia
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (09:06 IST)
बांधकाम कंपनी डी.एस.के. अर्थात   डी एस कुलकर्णी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोर्टाने त्यांना फटकारले असून नुसत्या मालमत्ता का दाखवता ? ज्यांचे पैसे मिळतील त्या लगेच दाखवा लगेच अर्थात एक तासात दाखवा असा आदेश दिला आहे.  बँकांकडे तारण ठेवलेल्या संपत्तीची यादी दाखवू नका, तात्काळ विकता येतील अशा संपत्तीची यादी तासाभरात सादर करा, असे आदेश हायकोर्टाने डीएसकेंना दिला आहे. संपत्तींची यादी हायकोर्टात सादर कऱण्यात आली. यानंतर हायकोर्टाने डीएसकेंना फटकारलं आहे. त्यामुळे कुलकर्णी सुटण्या ऐवजी अजून अडकले आहेत. हायकोर्टाला तुम्ही काय बाजार समजतात का ? तीन सुनावणीत मुदत मागून तुम्ही केवळ  वेळ वाढवून घेतली आणि ही यादी दाखवत तुम्ही  न्यायालयाची दिशाभूल केली आहे असे कोर्टाने नमूद केले आहे.इतक्या वर्षात कमावलेला रोख नफा थकीत रकमेच्या २५% म्हणून तातडीनं जमा करा, असं हायकोर्टाने सुनावल आहे. राज ठाकरे यांनी कुलकर्णी यांची बाजू घेतली होती मात्र राज्यातून कोणीही पैसे बुडवे कुलकर्णी यांना सदभावना दाखवली नाही .

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

पुसदमध्ये तरुणाने स्वतःच्या मृत्यूची पोस्ट टाकत गळफास घेत केली आत्महत्या

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन दीप्ती शर्माने इतिहास रचला

2026 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

ऑस्ट्रेलियाचा 54 शतके झळकावणारा खेळाडू कोमात

प्रवाशांची बस दरीत कोसळली; 7 जण ठार

पुढील लेख
Show comments