Dharma Sangrah

आम्ही घराणे शाही विरोधात आहोत आरोप चुकीचे - धीरज विलासराव देशमुख

Webdunia
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017 (14:25 IST)
लातूर जिल्ह्यात वातावरण उत्तम  आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही कॉंग्रेस  लढत आहोत. मात्र  भाजप सरकारच्या कामाबाबत आम्ही जनतेसमोर जनजागृती केली. या निवडणुकीत जनता पुन्हा कॉंग्रेसला पसंती देईल. अध्यक्षपदाचा निर्णय श्रेष्ठी घेईल, श्रेष्ठींचा निर्णय आम्हाला मान्य आहे. निवडून आल्यावर आमच्या पक्षाचे  श्रेष्ठींचा निर्णय आमच्यासाठी शिरसावंद्य आहे असे कै . माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे सुपुत्र  धीरज देशमुख यांनी सांगितले आहे. निवडणुकीत रितेश देशमुख यांची उणीव जाणवली याबाबत प्रश्न विचारला असता ते आमच्या सोबतच आहेत असे ते म्हणाले. रितेश स्टार प्रचारक तर आहेतच. पण या निवडणुकीतले खरे स्टार प्रचारक आ. दिलीपराव देशमुख आणि आ. अमित देशमुख आहेत असं धीरज म्हणाले. आम्ही घराणेशाही करतो हा माध्यमांचा आरोप आहे असं धीरज देशमुख यांनी मत व्यक्त केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

भाविकांनी भरलेल्या ट्रॉलीला ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारने डॉक्टर असल्याचे भासवून कौन्सलिंगच्या नावावर विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली

LIVE: NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई: पुण्यातील एका ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिकेला दिल्लीत अटक

नीट यूजी परीक्षा वाद छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढील लेख
Show comments