धुळे महानगरपालिका निवडणूक 2018 निकाल : भाजपने 49, काँग्रेसने पाच, तर राष्ट्रवादीने नऊ, (आघाडी एकूण 14) जागा जिंकल्या. शिवसेना, समाजवादी पक्ष आणि एमआयएमला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसंग्राम केवळ एका जागेवर जिंकलं. तर बसप एका जागेवर विजयी झाली. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.