Marathi Biodata Maker

शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

Webdunia
मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (15:38 IST)
राज्यातील प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साई बाबा मंदिर विश्वस्त मंडळाबाबत औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचा निकाल दिला आहे. औरंगाबाद खंडपीठाने शिर्डीतील साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव शेळके यांनी यासंदर्भातील याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. आता नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश साई मंदिराचा कारभार पाहणार आहेत. अवघ्या एका वर्षात या मंडळाला पायउतार व्हाव लागले आहे.
 
त्याचबरोबर हे मंडळ बरखास्त झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश देखील औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राज्यभरामधून सभासद नेमण्यात येतात. १६ लोकांना या मंडळावर निवडण्यात येते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दररोज किती अगरबत्ती लावाव्यात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

आपल्या मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्ये कशी शिकवाल?

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात

तुमचे बोलणे प्रभावी करा: संवाद कौशल्यातील (Communication Skills) गुप्त गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरात सुपारी व्यापाऱ्यांच्या गोदामांवर छापे

Bihar Assembly Election बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मतदान

मुंग्यांच्या भीतीमुळे महिलेने घेतला गळफास

Pune Land Dispute उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोप फेटाळले, म्हटले-संबंध नाही

नागपूर : महिला कार चालकाने दोन वृद्धांना धडक दिली; एकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments