suvichar

एकविरा देवीचा कळस चोरीला

Webdunia
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (12:25 IST)

देश आणि राज्यातील अनेक भक्त असलेल्या आणि ठाकरे कुटुंबियांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिराला बसवण्यात आलेल्या सोन्याच्या कळसाची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. ही चोरी  सोमवारी रात्री झाली आहे. यामध्ये चोरांनी  मंदिराला तीन वर्षापूर्वी भाविकाने सोन्याचा कळस अर्पण केला होता. यामध्ये चोरी झालेल्या कळसाची किंमत सव्वा लाख रुपये आहे. एकविरा देवीची नवरात्र यात्रा व महानवमी होम संपन्न झाला होता.चोरीची घटना घडली आणि हे सर्व  मंगळवारी  उघड झाले आहे. यामध्ये असे की मंदिराच्या कळसावर सीसीटीव्ही यंत्रणा आहे. तसेच दोन पोलीस कर्मचारी व देवस्थानचा एक कर्मचारी रात्रभर तेथे सुरक्षेसाठी तैनात असताना ही चोरी झाली आहे. घटनेची माहिती समजताच देवस्थानचे विश्वस्त, गुरव, स्थानिक नागरिक मंदिर परिसरात दाखल झाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र दिनी नागपूरमध्ये गोंधळ उडाला, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन

१ मे पासून महागाईचा भडका! कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ; ५ किलोचा सिलेंडरही महागला

'मे डे' लाँग वीकेंडमुळे पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा महापूर; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसह महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर; अजित दादांच्या आठवणीने डोळ्यात आले अश्रू

Maharashtra Din Ghoshvakya महाराष्ट्र दिन २०२६ घोषवाक्य मराठी

पुढील लेख
Show comments